लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
किचन सुंदर करण्याच्या सोप्या युक्त्या - Marathi News | Easy Tips to Beautify the Kitchen | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :किचन सुंदर करण्याच्या सोप्या युक्त्या

किचनला केवळ स्वयंपाक करण्यापुरतीची जागा इतकीच मान्यता न देता या खोलीलाही घरातील अन्य खोल्यांप्रमाणे सजावटीसाठी प्राधान्य द्यायला हवं. ...

ऐटबाज सौंदर्याची हॅण्डलूम साडी - Marathi News | Spicy beauty handy loin sari | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ऐटबाज सौंदर्याची हॅण्डलूम साडी

हॅन्डलूम साड्या महाग असतात पण ग्रेसफुल दिसायचा तर या साड्याना काही पर्याय आहे का? ...

SHOCKING : ​आपणही पॉर्न पाहत असाल तर आपला ब्रेकअप नक्की ! - Marathi News | SHOCKING: If you watch porn then your breakup is exactly! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :SHOCKING : ​आपणही पॉर्न पाहत असाल तर आपला ब्रेकअप नक्की !

जर आपणास पॉर्न पाहणे आवडत असेल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. एका अभ्यासानुसार जे लोक जास्त पॉर्न पाहतात, त्यांच्या आयुष्यातून रोमान्स हळुहळु कमी होतो. ...

घरीच बनवा लॅम्पशेडस अन लायटिंग ! - Marathi News | Make Lampshades Un Lighting at Home! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :घरीच बनवा लॅम्पशेडस अन लायटिंग !

लॅम्पशेडसची आवड असेल पण जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर मग आपण घरीच लॅम्पशेडस बनवू शकतो. ...

घरीच बनवा लॅम्पशेडस अन लायटिंग ! - Marathi News | Make Lampshades Un Lighting at Home! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :घरीच बनवा लॅम्पशेडस अन लायटिंग !

लॅम्पशेडसची आवड असेल पण जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर मग आपण घरीच लॅम्पशेडस बनवू शकतो. ...

घामट उन्हाळ्यात कूल शॉर्टस ! - Marathi News | Cool shorts in the summer hours! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :घामट उन्हाळ्यात कूल शॉर्टस !

कडाक्याच्या उन्हात पुरूषांना शॉर्टस- बर्मुडा जास्त कूल फील देवू शकतात. शॉर्ट्स कॅरी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. अन्यथा शॉर्ट्स घातलेले पुरूष अगदी काही सेकंदातच ओंगळवाणे दिसू लागतात. ...

Akshaya Tritiya 2017 : जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा-विधी ! - Marathi News | Akshaya Tritiya 2017: Know importance, auspicious time and worship! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Akshaya Tritiya 2017 : जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा-विधी !

‘अक्षय तृतीया’हा सण वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी २८ एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ...

Good News : ​हे माहित आहे का? प्रत्येक एटीएमधारकास मिळते ५ लाखाचे विमा संरक्षण ! - Marathi News | Good news: Do you know this? Each ATM holder gets 5 lakhs of insurance cover! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Good News : ​हे माहित आहे का? प्रत्येक एटीएमधारकास मिळते ५ लाखाचे विमा संरक्षण !

या माहितीअभावी आपण आपल्या हक्काच्या विम्याचे पैसे बॅँकेकडे मागत नाहीत. विशेष म्हणजे बॅँकादेखील ही माहिती ग्राहकांपासून लपवून ठेवतात. जाणून घ्या कसे मिळवाल हक्काचे पैसे..! ...

​आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का? - Marathi News | Have not you deleted these '7 things' from Facebook? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का?

सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नये याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया अशाच काही गोष्टींविषयी ज्या सोशल मीडियावरून त्वरित हटविल्या पाहिजे. ...