शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 13:09 IST

सध्या नो-मेकअप सेल्फीचा ट्रेन्ड असून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने व्हेकेशन एन्जॉय करत असताना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले.

सध्या नो-मेकअप सेल्फीचा ट्रेन्ड असून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने व्हेकेशन एन्जॉय करत असताना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये करिनाचा एक सेल्फी नोमेकअप सेल्फी होता. जो नंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला. पण करिनाच्या आधीही अनेक अभिनेत्रींनी आपला नो-मेकअप सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये सोनम कपूर, मलायका अरोरा, कृति सेनन यांसारख्या बॉलिवूडच्या अग्रगण्या अभिनेत्रींचाही समावेश होता. त्यामुळे सध्या नो-मेकअप सेल्फी सध्या ट्रेन्डिगमध्ये आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान मागील काही दिवसांपासून यूरोपमधील टक्सनी येथे हॉलिडे एन्जॉय करत आहे. जिथे तिच्यासोबत सैफ अली खान आणि मुलगा तैमुरही व्हेकेशन एन्जॉय करत आहे. व्हेकेशनचे अनेक फोटो करिनाने शेअर केले त्यामधील एक तिचा नो-मेकअप सेल्फी होता. विदाउट मेकअप हॉल्टर नेक ड्रेसमध्ये करिना अत्यंत सुंदर दिसत होती आणि त्याचबरोबर नो-मेकअप लूकमध्ये तिला फार सोबर लूक मिळते होता. 

मलायका, सोनम, कतरिनानाचाही नो-मेकअप लूक 

सध्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये मेकअप सेल्फीचा ट्रेन्ड सुरू आहे. आतापर्यंत करिना कपूर खानपर्यंत मलायका अरोरा, सोनम कपूर, कतरिना कैफसोबतच काजल अग्रवालपर्यंत विदाउट मेकअप सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान, काही यूजर्स त्यांना ट्रोलही करत आहेत. परंतु, एक काही यूजर्स त्यांच्या नो-मेकअप सेल्फी लूकला पसंती देत आहेत. 

व्हायरल होत आहे हॉट ट्रेन्ड

सध्या नो-मेकअप असणाऱ्या सेल्फीचा ट्रेन्ड अभिनेत्रींसोबतच अनेक तरूणींमध्येही व्हायरल होत आहे. अनेक तरूणी मेकअप करण्याऐवजी नो-मेकअप लूकला पसंती देत आहेत. खास गोष्ट म्हणजे, हा ट्रेन्ड होत असून अनेक तरूणी फॉलो करत आहेत. खरं तर हॉलिवूडमधून आलेला हा ट्रेन्ड बॉलिवूडची पसंती ठरत आहे. 

चौकट मोडत आहे हा ट्रेन्ड 

आतापर्यंत फिल्म स्टार म्हणजे, मेकअप आणि क्लासी आउटफिट्स हे समीकरण होतं. पण आता ही चौकट मोडून अनेक स्टार्स नो-मेकअप लूक फॉलो करत आहेत. हॉलिवूडमध्ये तर अनेक स्टार्स असे फोटोही शेअर करत आहेत, ज्यामध्ये त्यांचे स्ट्रेच मार्क्स, चेहऱ्यावरील सुरकुत्याही स्पष्ट दिसत आहेत. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सKareena Kapoorकरिना कपूरSonam Kapoorसोनम कपूरKatrina Kaifकतरिना कैफMalaika Arora Khanमलायका अरोरा