भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:21 IST
भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर...
भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर
भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर आहे. युनिसेफच्या स्वच्छता अभियानाचा तो दूत असून तो जनजागृतीच्या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेत आहे. कोलंबोत झालेल्या एका कार्यक्रमात श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी सचिनची भेट झाली. एकमेकांविरुद्ध क्रिकेट सामना खेळाणारे दोन खेळाडू एकत्र आल्याने त्यांच्यात चांगलीच दिलजमाई झाली.