बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:52 IST
बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात. मात्र हे क्रिकेटचे मैदान नसून, देशाचे सभागृह
बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात
बरेचसे खासदार प्रश्नोत्तराच्या काळात क्रिकेटची भाषा बोलतात. मात्र हे क्रिकेटचे मैदान नसून, देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. याठिकाणी क्रिकेटच्या भाषेऐवजी सामान्य भाषेचा वापर करायला हवा. जनतेचे प्रश्न मांडताना भाषेचेही गांभीर्य असायला हवे, असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांना ठणकावून सांगितले आहे.