शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मलायका की करिश्मा तन्ना; कोणाचा ब्लेजर शॉर्ट्स लूक दिसतोय जास्त हॉट? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:48 IST

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता.

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. आज आपण जाणून घेऊया दोघींपैकी कोणाचा लूक सर्वात भारी होता. 

करिश्मा तन्ना...करिश्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंचवर काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती नियॉन कलरचा ब्लेजर आणि शॉर्ट्समध्ये दिसून आली होती. करिश्माचे फोटो बुल्गेरियाचे असून तिथे ती खतरो के खिलाडीच्या शूटिंगसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. करिश्मा ने नियॉन शॉर्ट्स आणि त्याच कलरच्या ब्लेझरसोबत नियॉन स्पोर्ट्स ब्रा वेअर केली होती. तसेच तिने ब्लेजरचे स्लीव्स फोल्ड केले होते. ज्यामुळे तिला स्पोर्टी लूक मिळत होता. करिश्माने ब्लॅक गॉगल्स वेअर केले होते आणि केस मोकळे सोडले होते. नियॉन कलरला बॅलेन्स करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला होता आणि त्यासोबत ग्रे स्नीकर्स वेअर केले होते. 

मलायका अरोरा... मलायकाने ओवर साइज्ड ब्लेजरसोबत बस्टियर टॉप वेअर केला होता. तिचा लूक आणखी खास करत होते तिचे सनग्लासेस आणि व्हाइट स्नीकर्स. मलायकानेही लाइट मेकअपला प्राधान्य दिलं होतं. तसेच तिने केसांचा बन बांधला होता. 

तुम्हीही कॅरी करू शकता हा लूक... सध्या ब्लेझर शॉर्ट्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. तुम्ही ब्लेझर ऑफिसमध्येच नाहीतर ब्रंच, आउटिंग आणि नाइट आउटसाठी वेअर करू शकता. तसेच तुम्ही सेम कलर वेअर करण्याऐवजी आतमध्ये प्रिंटेड कलर्स वेअर करू शकता. 

टॅग्स :fashionफॅशनKarishma Tannaकरिश्मा तन्नाMalaika Arora Khanमलायका अरोराbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी