शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

​२००० आणि ५००च्या नोटेवर ऐका मोदींचे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:28 IST

आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची आकस्मिक घोषणा करून सर्व देशवासियांना जोरदार धक्का दिला होता.

आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची आकस्मिक घोषणा करून सर्व देशवासियांना जोरदार धक्का दिला होता. त्यावेळचे भाषण नव्याने आलेल्या २००० आणि ५००च्या नोटांवर ऐकता येणार आहे. या नोटा स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची सुविधा देणारे अ‍ॅप आता विकसित करण्यात आले आहे. या नवीन नोटा देशाच्या कानाकोपºयात पोहोचल्या असून, दोन्ही नोटांना स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ नोव्हेंबरचे नोटबंदीची घोषणा करणारे भाषण ऐकता येणार आहे. यासाठी ‘मोदी की-नोट’ हे खास अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. काही दिवसांमध्येच हे अ‍ॅप तुफान लोकप्रिय ठरले असून, सोशल मीडियातही याचीच चर्चा सुरू आहे.