कायने विरुद्ध लढणार लिंडसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:22 IST
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी २0२0 मध्ये होणार्या निवणुकीच्या रिंगणात कायनी वेस्ट उतरणार ...
कायने विरुद्ध लढणार लिंडसे?
२0२0 मध्ये होणार्या निवणुकीच्या रिंगणात कायनी वेस्ट उतरणार असल्याचे त्याने जाहीर केल्यानंतर लिंडसे लोहान हिनेही आपण वेस्टच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. एका कार्यक्रमात तिने ही घोषणा केली असून, तिने वेस्टसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. मुलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सुविधेसाठी आपण काम करण्यास उत्सुक असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यासाठी अध्यक्षपदाच्या रेसमध्ये लिंडसे लोहान आणि कायनी वेस्ट उतरणार आहेत. खरच असे घडले तर अमेरिकेतील ही एक हाय व्होल्टेज लढत असेल,