‘लिम’ आजाराने ग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:03 IST
प्लेबॉय इमेजसाठी प्रसिद्ध असलेला व्यापारी हग हेफनरची पत्नी क्रिस्टर हॅरिस सध्या ‘लिम’ आजाराने ग्रस्त आहे.
‘लिम’ आजाराने ग्रस्त
प्लेबॉय इमेजसाठी प्रसिद्ध असलेला व्यापारी हग हेफनरची पत्नी क्रिस्टर हॅरिस सध्या ‘लिम’ आजाराने ग्रस्त आहे. लिम रोग संसर्गजन्य किटाणूपासून होत असलेला आजार आहे. क्रिस्टरने स्वत:च या आजाराबाबतची माहिती दिली असून, तिच्या फॅन्सला या आजारापासून बचाव करण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले आहे. हा आजार एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असून, याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम देखील उद्भवू शकतात.