कान्ये वेस्टचा अल्बम रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 16:31 IST
रॅपर कान्ये वेस्टचा नवा अल्बम अखेर रिलीज करण्यात आला आहे. वेबसाइटनुसार गेल्या शुक्रवारी अल्बम अॅप्पल संगीत, गूगल प्ले म्युझिक आणि स्पोटीफाई स्ट्रीमिंग येथे रिलीज करण्यात आला आहे.
कान्ये वेस्टचा अल्बम रिलीज
रॅपर कान्ये वेस्टचा नवा अल्बम अखेर रिलीज करण्यात आला आहे. वेबसाइटनुसार गेल्या शुक्रवारी अल्बम अॅप्पल संगीत, गूगल प्ले म्युझिक आणि स्पोटीफाई स्ट्रीमिंग येथे रिलीज करण्यात आला आहे. शिवाय हा अल्बम कान्ये वेस्ट डॉट कॉम या साइटवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. ज्यासाठी फॅन्सला २० डॉलर खर्च करावे लागणार आहेत. मात्र अजुन हा अल्बम आईट्यून्सवर रिलीज करण्यात आला नाही.