जेसिकाचे मॉर्निंग वॉकगायिका जेसिका सिम्पसनने खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:19 IST
गायिका जेसिका सिम्पसनने खुलासा केला की, फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी ती दररोज पती जॉनसन आणि दोन मुलांसह तीन मैलापर्यंत मॉर्निग वॉकला जात असते.
जेसिकाचे मॉर्निंग वॉकगायिका जेसिका सिम्पसनने खुलासा...
गायिका जेसिका सिम्पसनने खुलासा केला की, फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी ती दररोज पती जॉनसन आणि दोन मुलांसह तीन मैलापर्यंत मॉर्निग वॉकला जात असते. आई झाल्यानंतर जेसिका फिटनेसबाबत अधिक सजग झाली आहे. ती सांगते की, उत्तम आरोग्य माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आई झाल्यानंतर मी फिटनेसला अधिक महत्त्व दिले आहे. पती व मुलांसोबत वॉकला जाणे मला आवडते.