INTERESTING : प्रत्येक मुलाला आवडतात ‘या’ ५ प्रशंसा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 13:16 IST
स्वत: बद्दलची प्रशंसा ऐकायला कोणाला आवडणार नाही. त्यातच जर एखाद्या मुलीने प्रशंसा केली तर त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.
INTERESTING : प्रत्येक मुलाला आवडतात ‘या’ ५ प्रशंसा !
स्वत: बद्दलची प्रशंसा ऐकायला कोणाला आवडणार नाही. त्यातच जर एखाद्या मुलीने प्रशंसा केली तर त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. मात्र किरकोळ कारणानेही प्रशंसा केली तर ते जरा अति होतं. यासाठी आम्ही आपणास अशा ७ प्रकारच्या प्रशंसाच्या बाबतीत जाणून घेऊया, ज्या मुलांना अधिक आवडतात. १) भलेही मुलगा हे सांगू शकत नसेल, पण तुम्ही केलेली प्रशंसा त्याला मनातल्या मनात खूप आनंद देते. २) जर आपण त्याच्या डियो, लूक आणि आफ्टर शेव आदीच्या बाबतीत प्रशंसा करण्याऐवजी त्याच्या स्माइलची प्रशंसा केली तर त्याला अधिक आनंद देईल.३) व्यक्तिगत प्रशंसाऐवजी त्याच्या काम करण्याच्या पद्धतीची प्रशंसा करा शिवाय त्याचा आदर करा, याने तो नक्की स्वत:वर प्रेम करु लागेल. ४) त्याने जर एखादा जोक्स केला तर त्याला चांगला प्रतिसाद द्या. तुमचा हा प्रतिसाद त्याला एकांतात खूप आनंद देईल.५) प्रत्येक मुलाला असे वाटते की, त्याच्या गर्लफ्रेंडत फिल करावे, आणि हिच गोष्ट जर गर्लफ्रेंडने स्वत: त्याला सांगितली तर त्याला खूप चांगले वाटते.