भारतीय-अमेरिकन प्राध्यापकाला सव्वासहा लाख डॉलर्स २0१५ ची मॅक्आर्थर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:59 IST
लाख डॉलर्स२0१५ ची मॅक्आर्थर फेलोशिप मिळवण्याचा मान कार्तिक चंद्रन या भारतीय-अमेरिकन वंशाच्या प्राध्यापकांनी पटकावला आहे.
भारतीय-अमेरिकन प्राध्यापकाला सव्वासहा लाख डॉलर्स २0१५ ची मॅक्आर्थर...
यासोबतच तब्बल ६.२५ लाख डॉलर्सची 'जिनिअस ग्रँट'देखील त्यांनी मिळवली आहे. आयआयटी ग्रॅज्युएट असलेल्या चंद्रन यांनी 'सांडपाण्यापासून केमिकल्स, उर्जा आणि खतांची निर्मिती' या क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही फेलोशिप बहाल करण्यात आली. असामान्य प्रतिभेचे धनी असलेल्या चंद्रन यांना अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याआधी आतापर्यंत २४ असामान्य व्यक्तींना ही फेलोशिप मिळाली आहे.