शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कसा असावा 'जिम ऑउटफिट'?; करिनाकडून घ्या ट्रेन्डी फॅशन टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 15:35 IST

आजही लाखो तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारी बॉलिवूडची बेबो करिना कपूर आपल्या डान्स मूव्ह्स, सेक्सी आउटफिट्स आणि क्यूट स्माइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

आजही लाखो तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारी बॉलिवूडची बेबो करिना कपूर आपल्या डान्स मूव्ह्स, सेक्सी आउटफिट्स आणि क्यूट स्माइलमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यासर्व गोष्टींव्यतिरिक्त सोशल मीडियावर करिना आपल्या काही हॉट जिम आउटफिट्ससाठीही फेमस आहे. 

तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच करिनाने वर्कआउट आणि डाएटचा आधार घेऊन स्लिम अॅन्ड फिट बनवलं. पण करिना जिममध्ये फक्त आपल्या एक्सरसाइजवर नाही तर जिममध्ये वेअर करण्यात येणाऱ्या आउटफिट्सवरही लक्ष देते. जर तुम्हीही जिममध्ये सर्वात कूल आणि सेक्सी दिसण्याचा विचार करत असाल तर करिनाकडून काही खास टिप्स घेऊ शकता. 

1. ब्लॅक इज बेस्ट 

जेव्हाही गोष्ट जिम आउटफिट्सची असते, तेव्हा काळ्या रंगाच्या आउटफिट्सना सर्वात बेस्ट मानलं जातं. करिना हा ट्रेन्ड सर्वाधिक फॉलो करताना दिसते. त्यांचे जास्तीत जास्त जिम आउटफिट्स काळ्या रंगाचेच असतात. 

2. करिना कपूरचा कूल लूक 

आता जिम आउटफिट्समध्ये ब्लॅकसोबतच काही आणखी अॅड करून तुम्ही कूल लूक कॅरी करू शकता. मग नक्की ट्राय करा. करिनाने येथे डिजायनर जोग्गिंगसोबत स्पोर्ट्स ब्रा वेअर केली असून त्यावर डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. 

3. रंगांसोबत एक्सपरिमेंट 

अ‍ॅक्वा आणि ब्लू फॅमिलीचा रंग अत्यंत कूल दिसतो. तसेच यामुळे रॉयल लूकही मिळतो. स्वतःला रॉयल प्रेजेंट करण्याची एकही संधी करिना हातून जाऊ देत नाही. त्यासाठी तुम्हीही रॉयल लूक मिळवण्यासाठी ही ब्रा खरेदी करू शकता. 

4. करिनाचे सेक्सी आणि जिम आउटफिट्स 

करिनाचा हा फोटो पटोदी हाउसच्या जिमरूममधील आहे. करिनाने वर्कआउट करताना ब्लॅक टॉप आणि ब्लॅक शॉर्ट वेअर केली आहे. करिनाचा हा जिम लूक अनेकांना आवडला. 

5. कम्पर्टेबस जिम आउटफिट 

वर्कआउट करायचं असेल तर असं आउटफिट वेअर करा जे अत्यंत आरामदायी असतील. अशा आउटफिट्समुळे एक्सरसाइज करताना तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. त्यामुळे करिना आपले जिम आउटफिट्स सिम्पल आणि आरामदायी ठेवते. 

टॅग्स :Kareena Kapoorकरिना कपूरfashionफॅशनFitness Tipsफिटनेस टिप्स