विजय पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 17:27 IST
‘तेजाब’ ते ‘क्या कू ल है हम’ या चित्रपटांच्या माध्यमातून सर्वांना हसवून हसवून पोट धरून लावणारे विजय पाटकर यांचा आज वाढदिवस... ‘लोकमत डिजीटल सीएनएक्स’तर्फे पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
विजय पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
‘तेजाब’ ते ‘क्या कू ल है हम’ या चित्रपटांच्या माध्यमातून सर्वांना हसवून हसवून पोट धरून लावणारे विजय पाटकर यांचा आज वाढदिवस... ‘लोकमत डिजीटल सीएनएक्स’तर्फे पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.कॉमेडी स्टार म्हणून विजय पाटकर सरांची ओळख आहे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. ‘चष्मे बहादूर’ आणि ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ यांसारखे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आणि प्रेक्षकांनी त्या सिनेमांना भरभरून दाद दिली आहे.