डेझी शाह नागपुरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:05 IST
'लक्झरी' लाईफस्टाईल एक्स्पोचे उद्घाटन हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री 'जय हो' फेम डेझी शाहच्या हस्ते करण्यात आले.
डेझी शाह नागपुरात
'लक्झरी' लाईफस्टाईल एक्स्पोचे उद्घाटन हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री 'जय हो' फेम डेझी शाहच्या हस्ते करण्यात आले.हिंदी, कनाडा, मल्याळम चित्रपटात आपली एक वेगळी ओळख डेझीने निर्माण केली आहे. लक्झरी एक्स्पोसाठी ती खास नागपूरला आली होती तेव्हा उपस्थित मंडळींशी संवादही साधला.Photo Source : Nagpur Today