मीडियामुळे क्लूनीची घुसमट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:10 IST
हॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लूनीचे म्हणणे आहे की, मीडियाकडून मिळत असलेल्या फुकटच्या सल्ल्यांचा त्यांना विट आला आहे.
मीडियामुळे क्लूनीची घुसमट
हॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लूनीचे म्हणणे आहे की, मीडियाकडून मिळत असलेल्या फुकटच्या सल्ल्यांचा त्यांना विट आला आहे. सुत्रानुसार क्लूनीच्या मागे पुढे फिरणाºया मीडियामुळे त्यांची घुसमट होत आहे. मीडियाने फुकटचे सल्ले देण्याऐवजी चांगल्या कामात आपला वेळ खर्च करायला हवा असेही त्याने यावेळी सांगितले.