शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

'तनिष्क'सोबत घरी आणा गुढीपाडव्याचे पावित्र्य आणि समृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 11:07 AM

यंदाच्या गुढीपाडव्याला तनिष्कच्या दागिन्यांच्या शाश्वत सौंदर्यासह साजरा करा नवआरंभाचा आनंद. हे शानदार दागिने मराठी परंपरेचा सन्मान करतात, आधुनिकतेचे सार दर्शवतात आणि म्हणूनच प्रत्येक सणासाठी अगदी साजेसे आहेत. 

एप्रिल, २०२४

नवआरंभ, नवचैतन्य घेऊन येणारा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण गुढीपाडवा जवळ येत असल्याच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. ९ ते ११ एप्रिल २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील ग्राहक सर्व तनिष्क स्टोर्समध्ये या ऑफरचा लाभ घेऊन नववर्षाचा आनंद द्विगुणित करू शकतील. याखेरीज 'गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम' चा देखील लाभ तनिष्कमध्ये घेता येईल. इतर कोणत्याही ज्वेलरकडून खरेदी केलेले जुने सोने एक्स्चेंज करण्याची, २२ आणि त्यापेक्षा जास्त कॅरेटच्या जुन्या सोन्यावर १००% मूल्य मिळवण्याची शानदार संधी यामध्ये मिळवता येईल.

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. नवी आशा आणि उत्साह जागवणारा हा सण सांस्कृतिक दृष्ट्या तर महत्त्वाचा आहेच शिवाय सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परंपरा देखील अधोरेखित करतो. पतिपत्नीमधील शाश्वत नात्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा महत्त्वाचा मानला जातो. यंदाच्या वर्षी तनिष्कच्या एकापेक्षा एक सरस कलेक्शनमधील दागिन्यांनी साजशृंगार करा आणि गुढीपाडव्याचे पावित्र्य आणि समृद्धी यांचा आनंद साजरा करा. तनिष्कने सादर केली आहे मराठी संस्कृतीचा वारसा ठळकपणे दर्शवणारी, सुंदर मंगळसूत्रांची विशेष श्रेणी. या डिझाईन्समध्ये परंपरा व आधुनिक संवेदनशीलतेचा मिलाप साधण्यात आला आहे, आधुनिक मराठी नववधूची आवडनिवड यामध्ये जपली गेली आहे. दररोज वापरण्यासाठी असो किंवा एखाद्या विशेष प्रसंगी परिधान करण्यासाठी असो, तनिष्कमध्ये सोने आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांची वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. प्रत्येक प्रसंगाला अनुरूप, प्रत्येकीची आवडनिवड पूर्ण करतील अशी डिझाईन्स तनिष्कमध्ये मिळतील.

यंदाच्या गुढीपाडव्याला तनिष्कच्या दागिन्यांच्या शाश्वत सौंदर्यासह साजरा करा नवआरंभाचा आनंद. हे शानदार दागिने मराठी परंपरेचा सन्मान करतात, आधुनिकतेचे सार दर्शवतात आणि म्हणूनच प्रत्येक सणासाठी अगदी साजेसे आहेत. तनिष्कच्या स्पेशल फेस्टिव्ह ऑफर्ससह वसंत ऋतूच्या बहराचा आनंद द्विगुणित करा.

मंगळसूत्रांच्या शानदार डिझाईन्समधून तुमची आवड निवडा आणि ऋतूचे मांगल्य साजरे करा. 

१. एकतेचे प्रतीक मंगळसूत्र 

लग्नबंधनाचे शाश्वत सौंदर्य दर्शवणारे हे मंगळसूत्र, याचे डिझाईन अतिशय सुंदर असून प्रत्येक प्रसंगासाठी साजेसे आहे.

२. दिमाखदार अँटिक मंगळसूत्र 

२२ कॅरेट अँटिक सोन्यामध्ये कोरीव नक्षीकाम केलेले पेन्डन्ट या मंगळसूत्राचे वैशिष्ट्य आहे. शानदार तरीही सुबक डिझाईन परंपरा व आधुनिकतेचा उत्तम मिलाप साधते.

३. सुविज्ञ शपथेचे प्रतीक मंगळसूत्र 

प्रेमाच्या शाश्वत तेजाचे प्रतीक असलेल्या या मंगळसूत्रासह तुमच्या लग्नजीवनाला नवा अर्थ प्राप्त करवून द्या. या मंगळसूत्राचे कालातीत सौंदर्य तुमच्या वैवाहिक वाटचालीचा आनंद द्विगुणित करेल.

४. फुलांच्या वाट्या असलेले मंगळसूत्र

या दुहेरी मंगळसूत्रामध्ये फुलांच्या डिझाईनचे सुंदर इनॅमल पेन्डन्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे, जे तुमच्या पारंपरिक पेहरावाला अँटिक शान मिळवून देईल.