शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:20 IST

फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात.

फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. पण त्यातील काही ब्रँड्स बॉलिवूड स्टार्सचे फेवरेट असतात. जाणून घेऊयात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फेवरेट फॅशन ब्रँड्सबाबत...

ऑफ व्हाइट (Off White) 

आलिया भट्ट पासून जान्हवी कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स वर्जिल अब्लोह (Virgil Abloh)च्या ऑफ-वाइट ब्रँडवर फिदा आहेत. यातील अनेक स्टार्संना या ब्रँडच्या आउटफिट्समध्ये पाहण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या ब्रँडचा ब्लॅक आणि व्हाईट स्क्वेअर स्लिंग बॅग फार चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींकडे ही बॅग पाहण्यात आली आहे.

जॅक्विमस (Jacquemus)

आपल्या हटके फॅशनने बॉलिवूडप्रमाणेच फॅशन वर्ल्डमध्येही फेमस असलेल्या सोनम कपूरच्या वॉर्डरोबमध्ये अनेक इंटरनॅशनल ब्रँड्सचा समावेश आहे. पण त्यातील तिचा सर्वात आवडता ब्रँड म्हणजे जॅक्विमस (Jacquemus). सोनमने या ब्रँडचे अनेक लूक आणि आउटफिट्स ट्राय केले आहेत. 

गुच्ची (Gucci)

या ब्रँडचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चाहते आहेत. करिना कपूरपासून ते सोनम कपूरपर्यंत सर्वांच्याच वॉर्डरोबमध्ये या ब्रँडचे वेगवेगळे आउटफिट्स दिसून येतात. मलाइका अरोरालाही हा ब्रँड फार आवडतो आणि ती अनेकदा या ब्रँडच्या आउटफिट्समध्ये दिसून आली आहे.

हर्मीज (Hermes) 

या ब्रँडच्या बॅग्ज  बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये फार पॉप्युलर आहेत. करिना कपूरकडे अनेकदा या बॅग दिसून आल्या आहेत. 

बलनसियागा (Balenciaga)

सध्या अनेक स्टार्स बलनसियागा Balenciaga या ब्रँड्सच्या  आउटफिट्समध्ये दिसतात. शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबराम, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जाह्नवी कपूर या ब्रँड्सचे फॅन आहेत. 

सेलिन  (Celine)

करिना कपूरप्रमाणेच दीपिका पादुकोनही बॅग्जची क्रेझी आहे. पण या दोघींचे आवडते ब्रँड वेगळे आहेत. करिनाला हर्मीज ब्रँडच्या बॅग्ज फार आवडतात. तर दीपिकाला सेलिन ब्रँडच्या बॅग्ज फार आवडतात. 

टॅग्स :fashionफॅशनbollywoodबॉलिवूडDeepika Padukoneदीपिका पादुकोणJanhavi Kapoorजान्हवी कपूरSonam Kapoorसोनम कपूर