शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

सुंदर पिचाई यांचे 4 सिक्रेटस्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या बाबतीत काही गोष्टी अशा आहेत, ज्या खुद्द त्यांच्या कंपनीलाही ठाऊक ना...

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या बाबतीत काही गोष्टी अशा आहेत, ज्या खुद्द त्यांच्या कंपनीलाही ठाऊक नाहीत. अलीकडेच दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हर्षा भोगले यांनी त्यांची जाहीर मुलाखत घेतली. यातून पिचाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नवनवीन पैलू उलगडत गेले.१) पिचाई हे चेन्नईमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांच्या खाण्याविषयी काही आवडी निवडी आहेत. पयसमची चव कमी गोड व्हावी यासाठी ते त्यात सांभार मिक्स करतात.२. पिचाई यांनी आयआयटी खडगपूर येथे शिक्षण घेतले आहे. ते चेन्नई ते खडगपूरला जाण्यासाठी कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करीत असत. गुगल आणि भारतीय रेल्वेत स्थानकांना मोफत वाय फाय सेवा देण्यावरून एकमत होऊ शकले नाही. खडगपूर हे देशातील सर्वांत मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. प्रवासी सामान घेऊन चुकून विरुद्ध टोकाला गेला तर त्याला दुसर्‍या टोकाला पोहोचण्यासाठी खूप कसरत करावी लागते. वाय फाय सेवा असती तर असा घोळ होण्याची शक्यता कमी असते, असे त्यांचे म्हणणे आहे.३. एकदा डायल केलेला दूरध्वनी क्रमांक पिचाई यांना तोंडपाठ असतो. ते भारतात असताना दूरध्वनी क्रमांक सहा अंकांचे होते. त्यावेळी गुगल अस्तित्वात यायचे होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना कुणाचा दूरध्वनी क्रमांक हवा असल्यास ते पिचाई यांना विचारत असत. पिचाई यांनी एकदा ऐकलेले किंवा डायल केलेले क्रमांक कायम लक्षात ठेवण्याची सवय पूर्वीपासूनच आहे.४. पचाई अमेरिकेला गेले आणि बर्‍याच गोष्टी बदलल्या. तिथे दूरध्वनी क्रमांक १0 अंकी असत. पुढे मोबाइलमध्ये क्रमांक सेव्ह करून ठेवण्याची सवय लागली आणि पिचाई यांची ही सवय कायमची तुटली.