एडवीनाचा असाही ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 11:07 IST
आॅस्करच्या रेड कार्पेटवर एका वेगळ्या अंदाज आणि ड्रेसमध्ये एडवीना बरथॉलोमियो हिने एंट्री केली खरी, परंतु या ड्रेसवरून तिचा सोशल मीडियावर चांगलाच हसु केला जात आहे.
एडवीनाचा असाही ड्रेस
आॅस्करच्या रेड कार्पेटवर एका वेगळ्या अंदाज आणि ड्रेसमध्ये एडवीना बरथॉलोमियो हिने एंट्री केली खरी, परंतु या ड्रेसवरून तिचा सोशल मीडियावर चांगलाच हसु केला जात आहे. कारण तिने परिधान केलेला वजाइना ड्रेस विचित्र असल्याच्या कॉमेंट तिला मिळत आहेत. गुगल आॅस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक वेळा तिचा हा ड्रेस सर्च केला गेला. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड जर्नलिस्ट नीलने तिच्या ड्रेसचे समर्थन करीत, ती नेहमीच काहीतरी हटके स्टाइल करीत असल्याचे सांगितले.