AAHA... FRESH एका नियमानुसार कुठल्याही ऑफिसमध्ये दर 15 महिलांमध्ये एक डब्ल्यू सी पुरवणे गरजेचे आहे. ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:41 IST
AAHA... FRESH एका नियमानुसार कुठल्याही ऑफिसमध्ये दर 15 महिलांमध्ये एक डब्ल्यू सी पुरवणे गरजेचे आहे. ...
AAHA... FRESH एका नियमानुसार कुठल्याही ऑफिसमध्ये दर 15 महिलांमध्ये एक डब्ल्यू सी पुरवणे गरजेचे आहे. ...
AAHA... FRESH एका नियमानुसार कुठल्याही ऑफिसमध्ये दर 15 महिलांमध्ये एक डब्ल्यू सी पुरवणे गरजेचे आहे. हा नियम साधारण प्रत्येक पब्लिक प्लेसनुसार वेगवेगळा असतो. म्हणजे मॉलमध्ये वेगळा आणि सिनेमा हॉलमध्ये वेगळा. अर्थात ऑफिसमध्येही वेगळा. तर अशा प्रकारे कुठल्याही ऑफिसमध्ये हा 15:1 हे प्रमाण असणे आवश्यक आहे. जेन्ट्स टॉयलेटचा विचार केला तर दर 15 पुरुषांच्या मागे 1 युरिनल आणि दर 25 पुरुषांच्या मागे एक डब्ल्यू सी असा नियम असतो.