शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घाटातील दरडीमध्ये कोसळलेल्या वृक्षांचे पुनर्वसन, रायगड जिल्ह्यात ‘सिस्केप’ची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 02:41 IST

बांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे.

- संदीप आडनाईककोल्हापूर : अतिवृष्टीत डोंगरउतारावरील मोठ्या आकाराचे वृक्ष उन्मळून पडतात. या वृक्षांचे पुनवर्सन करण्याचा अभिनव प्रयोगवन विभाग, सार्वजनिकबांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे.अतिवृष्टी झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कुर्ला घाटात डोंगरउतारावरील माती, घसारा खाली येऊन वृक्ष उन्मळून पडतात. यासर्व झाडांचे पुनर्वसन करण्याचानिर्णय या संस्थेने घेतला. पाऊसकमी झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून या संस्थेचेसदस्य उन्मळून पडलेल्या झाडांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम करीत आहेत.या सदस्यांनी आतापर्यंत १५ वर्षांचे पिंपळाचे झाड, आसना, बिवळा, अर्जुन आणि बरतोंडीयासह २४ जंगली झाडांना ढिगाºयातून बाहेर काढून वाचविले आहे. या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाड वन विभागानेही त्यांना मदत केली, असे संस्थेकडून सांगण्यात आले.गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्रात पुनर्वसनमाणगाव तालुक्यातील वडघर या गोरेगाव येथील शैलेश देशमुख यांच्या गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्रात या झाडांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यंदा वादळात या केंद्रातील जंगलाची खूप हानी झाली आहे. पुन्हा छोटी रोपे लावून जंगल देवराई पुनर्जीवित करण्याचे काम सिस्केप संस्थेने सुरू केले आहे. त्यासोबतच या मोठ्या झाडांचे पुनर्वसनदेखील याचठिकाणी केले जाणार आहे. यामुळे झाडांच्या पुनर्वसनासोबत पक्ष्यांना निवाराही मिळेल, असे मत सोहम धारप, तसेच प्रतीक देसाई आणि ओंकार सावंत यांनी व्यक्त केले.चिपको आंदोलनाचे स्मरणचिपको आंदोलनाचे स्मरण म्हणून सिस्केपच्या सदस्यांनी झाडे वाचविण्याच्या या मोहिमेला सुरुवात केली आहे. राज्यभर अशा प्रकारची मोहीम स्थानिक पातळीवर राबविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रेमकुमार मेस्त्री यांनी केले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण