शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मानवी गरजांसाठी हवी आणखी एक पृथ्वी, सांगा कुठून आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 06:30 IST

वर्षभर पुरणारी संसाधने ७ महिन्यांत होत आहेत फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मनुष्य जातीकडून पृथ्वीवरील स्रोतांचा बेसुमार वापर सुरू असून मानव जातीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या १.७ पट अधिक पृथ्वीची गरज आहे. ग्लोबल फूटप्रिंट नेटवर्कच्या एका अहवालानुसार, पृथ्वीवरील वर्षभराच्या वापरासाठी असलेल्या साधनांचा वापर यंदा माणसांनी २ ऑगस्टपर्यंतच करून टाकला आहे. त्यामुळे याच वेगाने पृथ्वीवरील संसाधनांचा वापर होत राहिला तर मानवाला आणखी एका पृथ्वीची गरज भासणार आहे. विकासाच्या झापडबंद संकल्पनांमुळे अमेरिकेसारख्या देशाला आणखी चार पृथ्वी लागतील. 

कतारकडून सर्वाधिक शोषण कतारकडून पृथ्वीच्या साधनांचा वापर सर्वाधिक गतीने केला जात आहे. सर्व देशांनी कतारसारखी साधने वापरल्यास अर्थ ओव्हरशूट डे १० फेब्रुवारीलाच येईल. इंडोनेशिया, जमैका आणि बेनिन यांसारख्या देशांचा अर्थ ओव्हरशूट डे डिसेंबरला असतो.

अलिकडे सरकतो आहे अर्थ ओव्हरशूट डे nयंदा अर्थ ओव्हरशूट डे २ ऑगस्टला आला आहे. मानवी गरजांसाठी पृथ्वी वर्षभर पुरतील इतक्या संसाधनांची तजवीज करून ठेवत असते. आणि मानवाकडून ही संसाधने वापरून संपविली जातात. nत्या दिवसांपासून अर्थ ओव्हरशूट म्हणजेच संसाधनांचा अतिरिक्त वापर सुरू होतो. हे एकप्रकारे पृथ्वीचे शोषण असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ५ दिवस पुढे आहे. २०२० मध्ये तो २२ ऑगस्टला होता. 

कसा रोखणार साधनांचा वापरशाकाहाराला प्राधान्य जेवणात मांसाचे प्रमाण ५० % कमी केल्यास अर्थ ओव्हरशूट डे १५ दिवस पुढे जाईल. पृथ्वी हिरवीगार राहू  शकेल. अन्न नासाडी टाळणे : अन्न नासाडी रोखल्यास अर्थ ओव्हरशूट डे १० दिवस पुढे जाईल. त्यामुळे अन्नाची नासाडी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

भारतासारखे इतर ५१ विकसनशील देशांकडून मात्र, संसाधनांचा तितका वापर होताना दिसत नाही. त्यामुळे हा समतोल साधला जात आहे. भारतात संसाधनांचा केवळ ७० टक्के वापर केला जात आहे.  

टॅग्स :Earthपृथ्वी