राजस्थान व तेलंगणातील निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याविषयी वैयक्तिक पातळीवर टीका केली. ...
काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेच्या वेळी निदर्शने करा आणि कोडगल हे शहर बंद ठेवा, असे आवाहन करणारे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना त्यांच्या घरी पहाटे घुसून पोलिसांनी अटक केली. ...
‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास एमआयएम व ओवेसी बंधू यांना देश सोडून पळून जावे लागेल’, असे म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीकेला अकबरुद्दीन ओवेसी यांनी खणखणीत उत्तर दिले. ...