महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सुशिक्षित आणि दोन महापालिका कार्यक्षेत्रात विभागलेल्या ओवळा-माजिवडा या मतदारसंघात यावर्षी मतदानाची टक्केवारी तब्बल आठ टक्क्यांनी घसरली आहे. ...
ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. ...
शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरूझाले आहे. त्यानुसार, ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांतील संभावित बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना अगोदरच एबी फॉर्म दिला आहे. ...