‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’... असा नारा देत हुबेहुब पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दिसणारे आणि मोदींच्याच आवाजात प्रचारसभेत भाषण करणारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील अभिनंदन पाठक मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मदतीला धावून आले आहेत. ...
बंडखोरीमुळे ग्रासलेल्या मध्यप्रदेश भाजपाला डॅमेज कंट्रोलसाठी आता संघ विस्तारकांची मदत घ्यावी लागत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार १०० हून अधिक संघ विस्तारकांनी मध्यप्रदेशात तळ ठोकला आहे. ...
राजस्थान व मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे पाचच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे देशभरातील सट्टेबाज सक्रिय झाले असून, त्यांना आता राजस्थान व मध्यप्रदेशात काँग्रेसच सत्तेवर येईल, असे वाटत आहे. ...
मध्यप्रदेशात प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. पारंपरिक प्रचार साधनांसोबत आधुनिक साधनांचा वापर होत आहे. पण यंदा प्रचाराचा सर्वांत टोकदार वापर व्हॉटस्अॅपद्वारे होत आहे. ...