लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून लढलेल्या शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह १५ उमेदवारांचा खर्च अंतिम झाला असून, तो ७० लाखांच्या आत झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. ...
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. ...