काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी रिकामे सोडणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल पक्षाला वेळ देणार असल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयात युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आहेत. ...
लोकसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणा-या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा शानदार सोहळा ३० मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. ...