प्रचाराचे वारे आता मुंबईतही वेगाने वाहू लागले आहेत. प्रचारासाठी पंधरवडा हाती असल्याने प्रत्यक्ष मतदानाआधी यानंतर जाहीर प्रचारासाठी फक्त पुढचा रविवार मिळणार आहे. ...
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नेत्याच्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि अशोक पाटील यांनी संजय पाटील हे भावी खासदार असल्याचा उल्लेख केला होता. ...