मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आह ...
गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत ...
भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली. ...
देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरें ...
लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिक ...
युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मेळावा घेत भूमिका जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला. शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या जाहीर सभेनंतर महाआघाडीत नवी ऊर्जा संचारली आहे. ...
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील जरुड येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपकडून गुजरीबाजार चौकात सभा घेण्यात आली. एका तरुणाने पिण्याच्या पाण्यासह शरद उपसा योजना व कर्जमाफीबाबत प्रश्न विचार ...