शरद पवार यांना नेमके झाले तरी काय? तुम्ही तर देशोसाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा का त्यांच्यासोबत गेला आहात. काश्मिरचे तुकडे तुम्ही होऊ देताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना विचारला. ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदनगरमध्ये दाखल झाले. ...
आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत बारागाव नांदूर ते राहुरी असा एका वाहनातून प्रवास करण्याचा योग जुळवून आणताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्याशी राजकीय खलबते केली. ...
खासदार दिलीप गांधी यांची लोकसभेत अधिवेशन काळात ६७ टक्के उपस्थिती राहिली. अशी माहिती पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्च संस्थेच्या आकडेवारीवरून मिळाली आहे. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व भाजपमधील अंतर कमी झाले असून, त्यांच्याकडे आता भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...