विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला विसरून दिवसभर सुजय विखे यांच्यासाठी राहुरी तालुक्यात ११ ठिकाणी वस्ती सभा घेऊन मोर्चेबांधणी केली. ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यासाठी सोशल मीडिया वॉर रुमची स्थापना प्रत्येक प्रमुख उमेदवारांनी उभी केली आहे़ ...