2012 साली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन(JKCA)मध्ये झालेल्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे सुद्धा नाव आहे. ...
मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात असल्याचं दिसत आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यापासून पक्षाच्या अनेक आमदारांनी उघडपणे पक्षविरोधी सूर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...