लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा - Marathi News | Rajya Sabha Election 2025 BJP fields Muslim leader in the election fray, announces three names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

Rajya Sabha Election 2025: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात एका मुस्लीम उमेदवाराचाही समावेश आहे. ...

काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू - Marathi News | Two army personnel missing in Gadol forest in Kashmir, search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

काश्मीर खोऱ्यातील कोकेरनागमध्ये असलेल्या गडोलच्या जंगलात लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले. लष्कराने शोधमोहीम हाती घेतली आहे.  ...

जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला - Marathi News | Pahalgam attack terrorists were given mobile chargers Reveals arrested aide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | We must take what is ours, don't wait for it to come to us on its own - Asaduddin Owaisi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी

पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही ...

वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा - Marathi News | Release Wangchuk; only then will we discuss Ladakh with the Center; KDA firmly supports LAB's stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा

लडाखला राज्याचा दर्जा द्या, अशी एलएबी व केडीए या दोन्ही संघटनांची मागणी आहे. ...

IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष - Marathi News | Indian Army Jawan celebration with kashmir people after India won Asia Cup 2025 beating pakistan IND vs PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष

Indian Army Jawans celebration India won Asia Cup 2025 IND vs PAK: भारतीय संघाच्या विजयानंतर लष्करी जवान काश्मीरच्या स्थानिक नागरिकांसोबत आनंद साजरा करताना दिसले ...

शेजारील देशांनी काही अराजक माजवले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही - शरद पवार - Marathi News | Even if neighboring countries create some chaos Kashmiri people will never support them Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजारील देशांनी काही अराजक माजवले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही - शरद पवार

शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले ...

काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान - Marathi News | America has raised tensions with Pakistan over the Kashmir issue! Prime Minister also made a big statement about the Modi-Trump meeting. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. ...