लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election 2024 - News

५०० विद्यार्थिनींचा एका प्रोफेसरनं केला अश्लिल छळ; मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र - Marathi News | 500 female students sexually harassed by a professor; Sensational letter to haryana Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० विद्यार्थिनींचा एका प्रोफेसरनं केला अश्लिल छळ; मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

पीडित मुलींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. जे वाचून अनेकांचा संताप अनावर होईल. ...

हरियाणाचे शेतकरी करणार आफ्रिका आणि इस्त्रायलमध्ये शेती - Marathi News | Haryana farmers will farming in African countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरियाणाचे शेतकरी करणार आफ्रिका आणि इस्त्रायलमध्ये शेती

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आफ्रिकन देशांमध्ये पाठवून त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड कृषी क्षमतेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे. ...

सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल - Marathi News | 3 crore turnover in Sarangkheda horse market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल

राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे. ...

भगवान श्रीकृष्ण तर आमचे जावई, कारण...; हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट मथुरेसोबत जोडलं नातं! - Marathi News | Lord Krishna is our son-in-law Assam CM Himanta Biswa Sarma directly connected with Mathura in international gita mahotsav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान श्रीकृष्ण तर आमचे जावई, कारण...; हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट मथुरेसोबत जोडलं नातं!

...यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत आमचे जावयाचे नाते आहे. ...

एसी रुमची सोय, ड्रायफ्रुट्सचा खुराक; १० कोटी रुपयांच्या रेड्याची बडदास्त पाहून सारेच अवाक्  - Marathi News | haryana buffalo worth rs 10 crore sell in exhibition in patana bihar dairy and catel expo video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एसी रुमची सोय, ड्रायफ्रुट्सचा खुराक; १० कोटी रुपयांच्या रेड्याची बडदास्त पाहून सारेच अवाक् 

राहण्यासाठी एसी रुमची सुविधा तसेच खुराकामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश, हरियाणाच्या रेड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगतेय.  ...

ड्राय फ्रूट्स खाणारा ‘गोलू-2’, किंमत 10 कोटी; वर्षाला कमावतो 25 लाख; त्याच्या बछड्यांची संख्या जाणून थक्क व्हाल - Marathi News | Dry Fruit Eater Golu-2 Male Buffalo priced at Rs 10 crore; Earns rs 25 lakhs per annum; You will be amazed to know the number of his calves padmashree narendra singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्राय फ्रूट्स खाणारा गोलू-2, किंमत 10 कोटी; वर्षाला कमावतो 25 लाख; बछड्यांची संख्या जाणून थक्क व्हाल

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नरेंद्र सिंह हे आपल्या गोलू-2 ला घोलू नावाने बोलावतात.  ...

रोमांचक लढतीत राजस्थानला नमवून हरयाणाने जिंकला विजय हजारे चषक  - Marathi News | Haryana won the Vijay Hazare Trophy by defeating Rajasthan in an exciting match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमांचक लढतीत राजस्थानला नमवून हरयाणाने जिंकला विजय हजारे चषक 

Vijay Hazare Trophy : शेवटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढीतमध्ये राजस्थानचा ३० धावांनी पराभव करत हरयाणाने विजय हजारे चषकावर कब्जा केला. ...

ओठ फाटून रक्तस्त्राव, तरीही तोंडाला पट्टी बांधून मैदान गाजवले; अनिल कुंबळेंची आठवण येईल - Marathi News | Vijay hazare trophy Baba Indrajith: Lips torn and bleeding, still bandaged the mouth and played well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओठ फाटून रक्तस्त्राव, तरीही तोंडाला पट्टी बांधून मैदान गाजवले; अनिल कुंबळेंची आठवण येईल

विजय हजारे चषकाच्या उपांत्य सामन्यात कर्नाटकच्या खेळाडूने जखमी अवस्थेत चमकदार खेळी केली. ...