Haryana Election Politics: खरेतर शेवटचे अधिवेशन हे मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली गेली. ...
AAP Haryana Assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेल्या आम आदमी पार्टीने चौथी यादी जाहीर केली असून, २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ...
Nayab Singh Saini will resign: उमेदवारांची पहिली यादी येताच धडाधड सुरु झालेले राजीनाम्याचे सत्र दुसरी यादी आली तरी सुरुच आहे. यामुळे भाजपा कधी नव्हे त्या मोठ्या पेचात सापडली आहे. ...
Vinesh Phogat PT Usha : कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांनी आता पीटी उषा यांच्यावर आरोप केले आहेत. विनेश फोगाट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...