छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. ...
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. ...
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकीअगोदर पोलिसांना मिळालेले हे यश म्हणता येईल. ...