मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान आटोपून सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. मात्र 11 तारखेला होणाऱ्या मतमोजणीपूर्वीच इव्हीएममध्ये छेडछाड होऊन निकाल प्रभावित केले जातील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. ...
सहसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठल्याही निवडणुकीत प्रत्यक्षपणे सक्रिय प्रचार करण्यात येत नाही. छत्तीसगडच्या निवडणुकीतदेखील हेच चित्र असले तरी स्वयंसेवकांकडून वेगळ्या पद्धतीने प्रचाराची धुरा खांद्यावर घेण्यात आली आहे. ...