पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... बेंगळुरूमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे सखल भागात पाणी साचले जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ... ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय... सोलापूर : सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी; दोन्ही बाजुंची वाहतूक विस्कळीत अमेरिका: केंटकी आणि मिसूरीमध्ये भीषण वादळामुळे २५ जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले श्रीहरिकोटा : पृथ्वी निरीक्षण उपग्रह-09 अंतराळात सोडण्यासाठी इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C61 प्रक्षेपित केले. सोलापूर : टॉवेल कारखान्याला आग. तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती. ५ - ६ कामगारांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू. आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
या मतदारसंघातील भुलेश्वर, कुंभारवाडा, खेतवाडी परिसरात मराठी, गुजराती, जैन, मारवाडी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. ... अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल माफी मागितली आहे. ... Shaina NC Arvind Sawant, Maharashtra Election 2024: अरविंद सावंत शायना एनसी यांना 'इम्पोर्टेड माल' म्हणाल्याने पेटला नवा वाद ... Maharashtra Assembly Election 2024 : सावंत यांनी महिलांची प्रतिष्ठा जपली नसल्याचे म्हणत शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. ... शायना एनसी यांच्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ... Arvind Sawant vs Shayna NC : शायना एनसी यांच्या तक्रारीवरुन खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... Maharashtra Assembly Election 2024: दक्षिण मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ... Maharashtra Assembly Election 2024: भाजपाच्या माजी नेत्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...