लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Assembly Election - News

पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय! - Marathi News | Maharashtra Govt Approves Establishment Of New Courts In Pimpri-Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय!

Maharashtra Government Decision Today: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडमध्ये नवीन न्यायालयांची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. ...

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड - Marathi News | NCP Ajit Pawar faction MLA Anna Bansode elected as Deputy Speaker of the Legislative Assembly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड

पिंपरी- चिंचवड शहराला २५ वर्षानंतर मंत्रिपद दर्जा असणाऱ्या पदावर संधी मिळाल्याने पवार गटामध्ये चैतन्याचे वातावरण ...

प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत - Marathi News | Happy that the voters stood behind like a family despite the absence of established politicians - Sulakshan Shilwant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत

माझ्या प्रचारामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती–एकही मत विकत घेतले नव्हते, निकाल हा अनपेक्षित असला तरी, हा पराभव अंतिम नाही ...

Maharashtra Assembly Election 2024: ‘मायक्रो प्लॅनिंग’, तगडे उमेदवार, लाडकी बहीण; पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचं राज्य, आघाडी चुकली कुठे? - Marathi News | mahayuti micro planning tough candidate ladki bahin yojana In Pimpri Chinchwad, Mahayuti state, where did the alliance go wrong? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मायक्रो प्लॅनिंग’, तगडे उमेदवार, लाडकी बहीण; पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचं राज्य, आघाडी चुकली कुठे?

Maharashtra Assembly Election 2024 पक्षफुटीनंतर लोकसभेवेळी शरद पवार पक्षाला मिळालेली सहानुभूती आताही मिळेल, असे सांगितले जात असताना निकालावरून ते सपशेल खोटे ठरले ...

Pimpri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पिंपरीतून अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंची हॅट्ट्रिक! सुलक्षणा शिलवंत पराभूत - Marathi News | Pimpri Vidhan Sabha Election Result 2024 Live Ajit Pawar group Anna Bansode 3 rd time mla from Pimpri Sulakshana Shilwant defeated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतून अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंची हॅट्ट्रिक! सुलक्षणा शिलवंत पराभूत

Pimpri Assembly Election 2024 Result Live Updates राज्यात जशी एकतर्फी महायुतीची सत्ता आली तसा माझा विजय देखील एकतर्फी - अण्णा बनसोडे ...

Maharashtra Assembly Election 2024 Result: पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान - Marathi News | maharashtra assembly election 2024 result In Pimpri Chinchwad all four candidates of Mahayutti are leading; A tough challenge for the front to break the lead | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान

maharashtra assembly election 2024 result मावळच्या सुनील शेळके हे ९१४८५ मतांनी आघाडीवर असून जिंकण्याच्या मार्गावर तर चिंचवडमधून शंकर जगताप यांच्याकडून भाजपच्या विजयाची पुनर्रावृत्ती होणार? ...

Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Will the clock tick or the trumpet sound in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे

मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होती. यात घड्याळाची टिकटिक राहणार, की तुतारी वाजणार हे निकालातून स्पष्ट होणार ...

पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून - Marathi News | 54 percent polling till 5 pm in Pune; Highest turnout in Indapur, enthusiasm in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून

आंबेगाव, इंदापूर, खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, या ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह टिकून राहिला ...