महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली क ...
बसस्थानक चौकातील हे फलक लागल्यानंतर भाजपकडून स्थानिक शिवसेना नेत्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. शिवसेनेने हा मुद्दा पक्षाचे संपर्क प्रमुख व विदर्भ समन्वयक यांच्याकडे पाठविला. या नेत्याने बंडखोर ढवळे यांच्याशी आपण स्वत: बोलून त्यांना समज देऊ असा सं ...
Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती. ...
अवघ्या १२०० मतांनी शिवसेनेच्या चिन्हावर पराभव पत्करलेले संतोष ढवळे यांनी आता शिवसेना बंडखोर म्हणून दावेदारी केली आहे. आपल्या सामाजिक कार्याचे दाखले देत ते प्रचार मोहीम राबवित आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांनीही मतदारांना भावनिक आवाहन केले ...
खासदार भावना गवळी यांची संजय राठोड यांच्या प्रचारातील अलिप्तता शिवसैनिकांसह सर्वसामान्य मतदारांना बुचकळ्यात टाकत आहे. राठोड यांनी अर्ज दाखल करताना दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र श ...