यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत ...
उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष कर ...
सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ...
वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही ...
१९६२ ते २०१९ या ५७ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक राजकीय समीकरणे तयार झाली व लोपपावली. आता या नव्या हायटेक प्रचार तंत्राच्या युगात निवडणूक लढण्याची संकल्पनाही बदलली आहे. त्यासोबतच विजयाचे समीकरणही बदलले आहे. यवतमाळकर मतदार सातत्यानेच जाती-पातीच्या ...
राहुल गांधी यांचे आगमन झाल्यावर तर ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असा घोष सुरू झाला. राहुल गांधी व्यासपीठावर येताच ही गर्दी तेवढ्यात उत्कंठेने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शांतही झाली. भाजपने मागील निवडणुकीत केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या का, असा एकेक सवा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे केली. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली क ...