Worli Assembly Election 2024 Result Updates: लोकसभेला मिलिंद देवरा यांनी तिकीट मागितले होते, परंतू उद्धव ठाकरेंनी ते न दिल्याने देवरा शिंदे गटात गेले होते. हेच देवरा विधानसभेला आदित्य ठाकरेंसमोर आव्हान घेऊन उभे ठाकले होते. ...
Vidhan Sabha Election Result 2024: जून २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे २ गट तयार झाले. त्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. ...