मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा तर राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रॅली घेऊनही भाजपचे कुमार आयलानी यांचा फक्त एक हजार ८९१ मतांनी विजय झाला. ...
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्व आणि उल्हासनगरमधील २६ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे दोन दिवसांपूर्वीच राजीनामे पाठविले होते. ...