लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
AVINASH ANANT JADHAVMaharashtra Navnirman sena72874
KEDARNATH RUPARAM BHARTIBahujan Samaj Party2333
KELKAR SANJAY MUKUNDBharatiya Janata Party92298
GODBOLE YOGESH VISHWANATH (SAMIR)Bahujan Maha Party1210
EKNATH ANANDA JADHAV (BHAU)Independent3996

Maharashtra Assembly Election 2019 - News Thane

Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : rift between Shiv sena & BJP in Thane City | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका

ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...

उमेदवारी जाहीर होताच मनसे उमेदवाराने घेतलं स्व.आनंद दिघेंच्या शक्तिस्थळाचं दर्शन  - Marathi News | As soon as the candidacy was announced, the MNS candidate took Anand Dighein's Shakti Sthal Darshan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारी जाहीर होताच मनसे उमेदवाराने घेतलं स्व.आनंद दिघेंच्या शक्तिस्थळाचं दर्शन 

ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ...

Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019 : Loyalist Shiv Sainik Non-cooperation with BJP in Thane City Assembly seats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार

ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी आता निष्ठावान शिवसैनिक आग्रही झाले आहेत. ...

युतीमुळे ठाण्यातील शिवसैनिकामध्ये अंतर्गत नाराजी सुरू; अनेक पदाधिकारी देणार राजीनामा  - Marathi News | Shiv Sena in Thane triggers internal displeasure due to the alliance; Many office bearers will resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीमुळे ठाण्यातील शिवसैनिकामध्ये अंतर्गत नाराजी सुरू; अनेक पदाधिकारी देणार राजीनामा 

ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. ...