Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
टेंभूचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा केला आणि टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्यास मंजुरी मिळवली. यामुळे आता खानापूर घाटमाथ्यासह मतदारसंघातील सर्वच गावे टेंभूच्या लाभक्षेत्रात येणार आहेत. ...