ती बिबट्याची बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. या तीनपैकी एका पिलाचा ऊन व भुकेपोटी मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...
सिन्नर : केवळ एक हजार रुपयांचा निधी मंजूर असताना, जुनी इमारत पाडण्याचे धाडस दाखवून त्या ठिकाणी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त वास्तू साकारण्याची किमया आमदार माणिकराव कोकाटे यांनी साधली. त्यामुळेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयात हजारो कोरोनाबाधित रुग्णा ...
नायगाव : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.नायगाव खोऱ्यातील गावांमध्येही शिरकाव वाढता असून, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी शंभर टक्के बंद यशस्वी झाला. ...
सिन्नर : शहर व तालुक्यात ह्यब्रेक द चेनह्णचे निर्बंध लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सिन्नर शहर व तालुक्यात शुकशुकाट सुरू होता. दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने, पिठाच्या गिरण्या, फळविक्रेते यांची द ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
ओझर टाऊनशिप : येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे नाल्यातून वाहत जाणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्यामुळे आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत.दरम्यान, या घटनेसंदर्भ ...
नाशिक : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत जनसेवा करणाऱ्या ११ जनसेवकांचा जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वीरमाता सुषमा मांडवगणे व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस् ...