उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. १) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. ...