नायगाव - सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथे माथाडी कामगार युनियन नोबेल हायजीन फलकाचे लोकार्पण करण्यात आहे. असंघटीत कामगारांच्या भविष्यासाठी ... ...
सिन्नर: नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब.ना. सारडा विद्यालय,चांडक कन्या विद्यालय व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी नि ...
सिन्नर: अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून वंचित शोषितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांचे साहित्य लढण्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन तहसीलदार राहूल कोताडे यांनी केले. ...
सिन्नर : ईद उल अज्हा (बकरी ईद)ची नमाज सिन्नर शहरात उत्साहात पार पडली. राज्यात व देशात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग व सिन्नर शहर लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारची गर्दी न करता शासनाने दिलेले निर्देश पाळून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपआपल्या घरात ई ...
सिन्नर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असताना माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाला धक्का बसला. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांनी बाजी मारली. उपनगराध्यक्ष ...
सिन्नर : कोविड रुग्ण तत्काळ शोधून त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ‘सच प्रणाली’ या आॅनलाइन अॅपचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात या प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. येथील अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यात या अॅपचा वापर जनतेच्या सेव ...
सिन्नर:वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सिन्नर शहरात गेल्या ६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी संपूर्ण सिन्नर शहरातून आणि उपनगरांंतून संचलन करत शहरवासीयांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी ...
कोरोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात येणार्या संशयित रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. २७) य ...