सिन्नर : दमणगंगा -वैतारणा-कडवा-गोदावरी-देव लिंक या प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, तसा अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. डीपीआरचे काम ...
सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सिन्नर येथे गरिब आणि कष्टकऱ्यांनी पै न पै जमा करुन जागा खरेदी केली होती. या जागेत कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी शाळा उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, शासकीय लालफितीत ही शाळा उभारणीची प्रक्रिया रखडली. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी पंकज अशोक जेजुरकर हे विजयी झाले तर चंद्रकांत बोडके यांचा चार मतांनी पराभव झाला. ...
सिन्नर : दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांनाच कोरोना प्र ...
ती बिबट्याची बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. या तीनपैकी एका पिलाचा ऊन व भुकेपोटी मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...